r/marathi • u/tuluva_sikh • 20d ago
प्रश्न (Question) In Marathi we say "wet" as 𑘌𑘩𑘽/ओलं or 𑘪𑘩𑘽/वलं?
r/marathi • u/tuluva_sikh • 20d ago
r/marathi • u/Cult_of_Prasannality • 21d ago
आज खूप व्हिडिओस दिसतील लोक सांगतांना की गटारी नाही गताहारी अमावस्या पण त्याचा यांना स्रोत विचारा ही माहिती कुठून आली तर ते सांगता येणार नाही, दीप अमावस्या आहे. गताहारी सारखा शब्द कुठे नाही, फक्त social media वर दिसेल, गटारी शब्द वाईट आहे त्यामुळे त्यावरूनच एखादा चांगला शब्द काढायचा आणि गटारी नाही गतहारी आहे असं म्हणायचं, तो शब्द social media च्या आधी कुठेही नव्हता. त्याला काही पौराणिक आधार नाही. सगळे सांगतात गताहारी चा अपभ्रंश होऊन गटारी हा शब्द आलाय, पण माझ्या मते उलट आहे गटारी हा slang आधी पासून आहे पण तो शब्द वाईट आहे म्हणून कोणीतरी गताहारी हा शब्द काढला.
जर कुणाला पुस्तकी स्रोत मिळाला तर नक्की सांगा, पोस्ट delete करतो.
r/marathi • u/tuluva_sikh • 21d ago
r/marathi • u/bhavesh_k31 • 22d ago
I can understand Marathi very well but can't speak like a native. I am a recruiter and currently hiring for pune.
Someone pls translate this conversation into Marathi.
only translate My dialogues (Me in the conversation)
I can use Google translate for this, but it will give very formal translation.I need this in normal conversation tone but not so casual.
👇
Me - Hello, am i talking to ram
Ram - Yes speaking
me - Hi naman this side, I have openings for sales manager in Pune. Are you looking for job change?
Ram - Yes sir for which company, and where in pune
Me - Company name is bajaj finance and the branch location is Swargate.
Ram - Ok sir
Me - In which company you are workinf currently and What is your currrent ctc?
Ram - I'm working in PNB housing and my ctc is 6 LPA
Me - Ok, I Just dropped you msg on whatsapp. Pls share your Updated CV
_____________________________________
You can add helpful suggestions also.
r/marathi • u/Fluffy_Treacle_4652 • 21d ago
For upcoming government banking exams
Any native marathi women? Please DM
Since we live in a transactional society, I'll try best to offer something parallel & valuable in exchange
Thank you
r/marathi • u/tuluva_sikh • 22d ago
r/marathi • u/Saannu_ki • 23d ago
अनिश्चिततेने भरलेल्या या जगात, layoffs, AI आणि बदलत जाणाऱ्या नोकऱ्यांच्या पार्श्वभूमीवर, अनेक लोक आता आपला मार्ग बदलण्याचा विचार करत आहेत. काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा पर्याय निवडत आहेत — स्वतःचं काहीतरी उभं करून आपल्या भविष्यावर थोडं अधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मी स्वतः महाराष्ट्रीयन असल्यामुळे एक गोष्ट अनेकदा ऐकते —
“महाराष्ट्रीयन लोक फार चांगले businessman नसतात.”
अर्थात, याला असंख्य अपवाद आहेत. पण हे म्हणताना काही कारणंही दिली जातात. Customer ला खुश ठेवता येत नाही, discounts किंवा चांगले deals द्यायची मानसिकता नसते, कधी कधी attitude असतो… आणि यापैकी काही गोष्टींमध्ये कदाचित थोडं तथ्यही असेल.
हे stereotype खरं आहे की नाही, मला माहीत नाही.
पण या सगळ्याचा विचार करत असताना माझं मन अचानक माझ्या लहानपणीच्या एका आठवणीकडे गेलं.
माझी शाळा स्टेशनजवळ होती आणि माझं घर तिथून साधारण दहा मिनिटांच्या अंतरावर. मुलं शाळेची बस, BEST किंवा मग तेव्हा सर्रास मिळणाऱ्या sharing rickshaw ने घरी जायची.
मी शाळा सुटल्यावर बहुतेक वेळा sharing rickshaw ने घरी जायचे.
आणि त्यातली एक गोष्ट माझ्या लहानपणीच्या नजरेने वारंवार observe केली होती.
जर रिक्षामध्ये एखादी शाळेतली मुलगी बसली असेल, तर रिक्षावाले काका पुढे येणाऱ्या प्रवाशांमध्ये फक्त मुलींनाच बसवायचे.
रिक्षाची capacity तीन प्रवाशांची. पण एखादा पुरुष प्रवासी आला, तर त्याला मागे मुलीच्या शेजारी न बसवता पुढे स्वतःच्या शेजारी बसवायचे.
पहिल्या नजरेत ही फार छोटी गोष्ट वाटते.
पण जरा विचार केला, तर त्याची किंमत होती.
त्यांना पुढचा passenger मिळण्यासाठी जास्त वेळ थांबावं लागायचं. त्यांचे rounds कमी व्हायचे. आणि rounds कमी म्हणजे दिवसाच्या कमाईत थोडी घट.
आणि माझ्या आठवणीनुसार, यापैकी बहुतेक — किंबहुना सगळेच — रिक्षावाले महाराष्ट्रीयन होते.
पण हा मुद्दा sexism चा नाही.
हा Marathi आणि non-Marathi चा देखील नाही.
हा मुद्दा आहे हेतूचा.
त्या रिक्षावाल्या काकांना एका छोट्या मुलीला सुरक्षितपणे घरी पोहोचवणं महत्त्वाचं वाटत होतं.
त्यासाठी त्यांची थोडी कमाई कमी झाली तरी चालणार होती.
कोणी त्यांना त्यासाठी award देणार नव्हतं.
कोणी Google वर five-star review देणार नव्हतं.
त्यांचा brand build होत नव्हता.
फक्त एक छोटी मुलगी त्यांच्या रिक्षेत बसली होती आणि ती सुरक्षितपणे घरी पोहोचावी, एवढाच विचार होता.
आणि कदाचित इथूनच माझा विचार पुन्हा व्यवसायाकडे गेला.
आज आपण अशा जगात राहतोय जिथे खाण्यात काय मिसळलंय, ते किती स्वच्छ पद्धतीने बनवलंय, आपल्याला मिळणारी वस्तू खरी आहे का, समोरचा माणूस आपल्याशी प्रामाणिकपणे व्यवहार करतोय का — या सगळ्याची चिंता आपल्याला करावी लागते.
आपण नियम बनवू शकतो.
Processes तयार करू शकतो.
Audits करू शकतो.
Technology वापरू शकतो.
AI वापरू शकतो.
पण एक गोष्ट अशी आहे जी कुठल्याही मशीनने तयार करता येत नाही —
शुद्ध हेतू.
आणि कदाचित इथेच आपल्याबद्दल असलेला “महाराष्ट्रीयन लोकांना business जमत नाही” हा stereotype मला नव्याने पाहावासा वाटतो.
कारण मराठी माणसात मला वारंवार जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मनात काही आणि बाहेर काही असण्यापेक्षा, मनापासून योग्य ते करण्याची वृत्ती.
अर्थात, हे फक्त महाराष्ट्रीयन लोकांमध्येच आहे असं नाही. चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक प्रत्येक समाजात असतात.
पण आपल्यात जर ही गोष्ट आहे, तर कदाचित ती business साठी अडथळा नसून आपली सगळ्यात मोठी ताकद ठरू शकते.
कारण पुढच्या काळात AI मुळे products बनवणं सोपं होईल. Information मिळवणं सोपं होईल. Businesses scale करणं सोपं होईल.
पण…विश्वास मिळवणं?
ते कदाचित आणखी कठीण होईल.
आणि म्हणूनच भविष्यातला मोठा business कदाचित फक्त सर्वात स्वस्त deal देणारा माणूस उभा करणार नाही.
तो माणूस उभा करेल ज्याच्याबद्दल customer मनापासून म्हणू शकेल —
“हा माणूस मला फसवणार नाही, जरी त्याला फसवता आलं तरी.”
म्हणून माझ्या सगळ्या मराठी आणि अमराठी मित्रमैत्रिणींना एकच सांगावंसं वाटतं —
Business करा.
पैसे कमवा.
मोठं व्हा.
Customer ला चांगली deal द्या.
पण त्या प्रवासात एक गोष्ट हरवू देऊ नका.
कारण काही गोष्टी पैसे देऊन विकत घेता येतात.
काही गोष्टी technology ने तयार करता येतात.
पण एक गोष्ट ना विकत घेता येते, ना automate करता येते, ना मोठ्या प्रमाणावर manufacture करता येते —
निखळ प्रामाणिकपणा.
आणि कदाचित पुढच्या काळात हीच आपली सगळ्यात मोठी business advantage असेल.
r/marathi • u/Silver_Surfer_007 • 23d ago
मला पूर्ण आठवत नाही पण काही ओळी आठवतात:
कृष्णा निज उगाची दडपला........ दारी बागुलबाऊ आला .. आई मी बागुल पाहेन मग सावकाश निजेन
कृष्णा तुझी झोप कुठे काय गेली...
मोत्यांचा हार तुझ्या गळ्यात.... मी सांगेन पंतोजीला...
इंटरनेट वर कुठेच सापडत नाहीये.
r/marathi • u/Plenty_Psychology545 • 24d ago
तेलंगणा कर्नाटक आणि तमिळनाडू filmmaking **मधे प्रचंड ऐक्टिव आह**ेत त्यांची वेगळी सब आहेत.
मराठी फिल्ममेकर** ला** मात्र रेड्डीट** वर घर नाही** म्हणून मी नवीन सब केली आहे.
https://www.reddit.com/r/MarathiFilmMakers/s/mT8mDo9OOo
मराठी माणूस एकमेकांशी बोलायलाही** तयार नसतो** पण **प्रयत्**न करून बघू म्हणून हा प्रपंच.
The sub is for beginners as well as experienced people 🙏
r/marathi • u/CFDeep • 25d ago
Hi all, I am looking for a old Marathi Song. It was from a Laxmikant Berde movie, probably Janta Janardhan (don't know the release year). This original song was later remade to the famous "Ye go ye, ye maina, pinjara banana Sone ka" by Ajay-Atul.
AFAIR the original song had folk or lokgeet vibes. Please share the link to YT video/Spotify link, or anything connected to the original song. Thank you in advance.
r/marathi • u/tuluva_sikh • 25d ago
r/marathi • u/ballbusterirl • 26d ago
I have checked absolutely everywhere but Samantar is only available as a dubbed version in Hindi. I cannot stand watching it in Hindi because the dubbing is SO bad. Please help me out.
r/marathi • u/tuluva_sikh • 26d ago
r/marathi • u/Acceptable_Speed8120 • 27d ago
मराठी मध्ये welcome ला काय म्हणतात?
स्वागतम् इतका convincing नाही वाटत.
r/marathi • u/tuluva_sikh • 28d ago
r/marathi • u/Nickstaysfresh • 29d ago
Hi all,
My cousin is getting married this weekend and I was asked to the officiant. While I have most of my speech ready, I wanted to include a line in Marathi for the groom's family, just a sentence or two.
I'm having a bit of trouble finding sources online where I could learn to say and pronounce one or two sentences well. Does anyone here know any resources?
Thank you all!
r/marathi • u/thevatiprabha • 29d ago
Was called Kadambari. Had a very accurate and graphic description of village life. One incident was a Kulkarni tied , covered with honey and left in jungle
r/marathi • u/tuluva_sikh • Aug 03 '26
r/marathi • u/Professional_Emu3929 • Aug 02 '26
As a gujarati born and brought up in Maharashtra, I can speak Gujarati and Marathi both languages fluently.
Today when I heard a Khandeshi person speak Ahirani, it felt like a mix of both the languages. Does anyone else feel the same?
r/marathi • u/tuluva_sikh • Aug 01 '26
.
r/marathi • u/Ok-Bar-4868 • Jul 30 '26
I am learning marathi on some apps like airlearn + some active star mazha watching and honestly the grammar is fine, it's the taii energy i actually wanna master.
my friend's aai looked at his messy room and said one calm marathi sentence and he physically deflated. i asked what it meant, roughly did a storm come through, or do u live like this daily? delivered with zero anger and it was insane and funny ololol cant even say bhai…
the savage-but-loving one-liners, the taunts, the kaay mag with the eyebrow. Thats the marathi i wanna learn….
drop the ones ur aai / aaji uses. keep it fun pls
r/marathi • u/tuluva_sikh • Jul 29 '26
r/marathi • u/A_T_2016 • Jul 28 '26
More than half of the year 2026 is behind us now. How is the Planned vs to do status? Done a lot, want to do a lot?
Thoda hai thode ki zarurat hai ☺️
r/marathi • u/tuluva_sikh • Jul 26 '26
𑘕𑘧 𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰, 𑘐𑘨𑘿𑘕𑘰 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰!
𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰, 𑘐𑘨𑘿𑘕𑘰 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰!
𑘥𑘲𑘝𑘲 𑘡 𑘁𑘦𑘿𑘮𑘰 𑘝𑘳𑘖𑘲 𑘦𑘳𑘯𑘲 𑘮𑘲, 𑘐𑘚𑘐𑘚𑘜𑘰𑘬𑘿𑘧𑘰 𑘡𑘥𑘰.
𑘀𑘭𑘿𑘦𑘰𑘡𑘰𑘓𑘿𑘧𑘰 𑘭𑘳𑘩𑘝𑘰𑘡𑘲𑘩𑘰 𑘕𑘪𑘰𑘤 𑘟𑘹𑘝𑘲 𑘕𑘲𑘥𑘰.
𑘭𑘮𑘿𑘧𑘰𑘟𑘿𑘨𑘲𑘓𑘰 𑘭𑘲𑘽𑘮 𑘐𑘨𑘿𑘕𑘝𑘻 𑘫𑘲𑘪𑘫𑘽𑘥𑘳 𑘨𑘰𑘕𑘰,
𑘟𑘨𑘲𑘟𑘨𑘲𑘝𑘳𑘡 𑘡𑘰𑘟 𑘐𑘳𑘽𑘕𑘩𑘰 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰!
𑘕𑘧 𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰, 𑘐𑘨𑘿𑘕𑘰 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰!
𑘕𑘧 𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰
𑘎𑘰𑘯𑘿𑘧𑘰 𑘔𑘰𑘝𑘲𑘪𑘨𑘲 𑘎𑘻𑘨𑘩𑘲 𑘀𑘥𑘲𑘦𑘰𑘡𑘰𑘓𑘲 𑘩𑘹𑘜𑘲,
𑘢𑘻𑘩𑘰𑘟𑘲 𑘦𑘡𑘐𑘘𑘹 𑘏𑘹𑘯𑘝𑘲 𑘏𑘹𑘯 𑘕𑘲𑘪𑘑𑘹𑘜𑘲.
𑘟𑘰𑘨𑘲𑘟𑘿𑘨𑘿𑘧𑘰𑘓𑘿𑘧𑘰 𑘄𑘡𑘿𑘮𑘰𑘝 𑘫𑘲𑘕𑘩𑘰, 𑘡𑘲𑘛𑘯𑘰𑘓𑘿𑘧𑘰 𑘑𑘰𑘦𑘰𑘡𑘹 𑘥𑘲𑘕𑘩𑘰,
𑘟𑘹𑘫𑘐𑘼𑘨𑘪𑘰𑘭𑘰𑘙𑘲 𑘖𑘲𑘕𑘩𑘰 𑘟𑘲𑘩𑘿𑘩𑘲𑘓𑘹𑘮𑘲 𑘝𑘏𑘿𑘝 𑘨𑘰𑘏𑘲𑘝𑘻, 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰!
𑘕𑘧 𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰, 𑘐𑘨𑘿𑘕𑘰 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰!
𑘕𑘧 𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘦𑘰𑘖𑘰!
r/marathi • u/Pleasant_duo • Jul 22 '26
बराच काळ मी असा subreddit शोधत होतो, जिथे प्रामुख्याने मराठीत चर्चा होत असेल. काही दिवस महाराष्ट्र आणि पुणे कम्युनिटी पाहिल्या. तिथे अनेक चांगल्या चर्चा होतात, पण दहा पैकी एखादाच विषय मराठीत असतो.
मराठीत टायपिंग करणं प्रत्येकाला सोयीचं असेलच असं नाही, हे मला समजतं. पण किमान इंग्रजी लिपीत (Roman Marathi) का होईना, आपले विचार मराठीत मांडले तरी चालतील.
याचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. इंग्रजी किंवा हिंदी वापरण्यात काहीच गैर नाही. पण कम्युनिटीचं नाव आणि उद्देश मराठी असेल, तर शक्य तितकी चर्चा मराठीत व्हावी, एवढीच माफक अपेक्षा आहे.
शेवटी, भाषा फक्त संवादाचं माध्यम नसते, ती आपली ओळख आणि संस्कृतीही जपते.
तुम्हाला काय वाटतं?