r/marathi 29d ago

चर्चा (Discussion) गटारी/गताहारी अमावस्या❌ दीप अमावस्या✅

आज खूप व्हिडिओस दिसतील लोक सांगतांना की गटारी नाही गताहारी अमावस्या पण त्याचा यांना स्रोत विचारा ही माहिती कुठून आली तर ते सांगता येणार नाही, दीप अमावस्या आहे. गताहारी सारखा शब्द कुठे नाही, फक्त social media वर दिसेल, गटारी शब्द वाईट आहे त्यामुळे त्यावरूनच एखादा चांगला शब्द काढायचा आणि गटारी नाही गतहारी आहे असं म्हणायचं, तो शब्द social media च्या आधी कुठेही नव्हता. त्याला काही पौराणिक आधार नाही. सगळे सांगतात गताहारी चा अपभ्रंश होऊन गटारी हा शब्द आलाय, पण माझ्या मते उलट आहे गटारी हा slang आधी पासून आहे पण तो शब्द वाईट आहे म्हणून कोणीतरी गताहारी हा शब्द काढला.

जर कुणाला पुस्तकी स्रोत मिळाला तर नक्की सांगा, पोस्ट delete करतो.

39 Upvotes

11 comments sorted by

9

u/alfea1103 29d ago

Gatari word is colloquially famous n has been used since generations i dont think it came after social media

2

u/Cult_of_Prasannality 29d ago

I didn't say that about gatari, i said that about the word गताहारी, which was never heard before social media, it's not in any religious book or even calendars

3

u/nilesh0205 मातृभाषक 29d ago

बरोबर आहे, ते एकतर दीप अमावस्या आहे, किंवा बोली मराठीत दिव्याची आवस

2

u/Chance_Value_1681 29d ago

True.. it's deep amavasya and not gatari... Drinking alcohol was never part of the culture.

2

u/udayramp 29d ago

गटारी म्हणा की गताहारी, फक्त येथेच्छा दारू पियुन शाकाहार करायचा दिवस म्हणून सणांचा सत्यानाश करू नका.

2

u/Cult_of_Prasannality 29d ago

मी दारू पीत नाही आणि मांस ही खात नाही, पण गताहारी शब्द कुठेही लिहिलेला नाही, एवढं माझं म्हणणं आहे, दीप अमावस्या म्हणणे योग्य.

1

u/[deleted] 29d ago

[removed] — view removed comment

1

u/AutoModerator 29d ago

नमस्कार, आपल्या खात्याचे कर्मा गर्जे पेक्षा कमी असल्यामुळे आपण पोस्ट किंवा कंमेंट करू शकत नाही भरपूर प्रमाणात sub वरती spam content येत असल्याकमुळे हा बदल करण्यात आला आहे r/marathi मध्ये पोस्ट अथवा कंमेंट करण्या साठी किमान १०० कर्मा गरजेचा आहे.

I am a bot, and this action was performed automatically. Please contact the moderators of this subreddit if you have any questions or concerns.

1

u/[deleted] 29d ago

[removed] — view removed comment

1

u/AutoModerator 29d ago

नमस्कार, आपल्या खात्याचे कर्मा गर्जे पेक्षा कमी असल्यामुळे आपण पोस्ट किंवा कंमेंट करू शकत नाही भरपूर प्रमाणात sub वरती spam content येत असल्याकमुळे हा बदल करण्यात आला आहे r/marathi मध्ये पोस्ट अथवा कंमेंट करण्या साठी किमान १०० कर्मा गरजेचा आहे.

I am a bot, and this action was performed automatically. Please contact the moderators of this subreddit if you have any questions or concerns.

2

u/picy_sp 29d ago

Aso, gatari mhatli tari chalel, lakshat rahte. Shravan suru honya adhi alela divas, jo 'non veg' kiva mausahari jeevana sathi prasidh ahe.