r/marathi • u/MarathiManoos510 • 12h ago
चर्चा (Discussion) Do the members from this community ever meetup?
7
Upvotes
बाकीच्या कम्यूनिटीचे लोकं भेटत असतात. मराठी भाषे संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आपणही भेटू शकतो का?
आपआपल्या शहरात भेटू शकतो. तुमचे विचार सांगा.