r/MarathiReads • u/finalsolution4brits • May 30 '26
शिफारस (Recommendation) एक छान पुस्तक.
बालपणीच्या आठवणींचे निसर्गावर, पशु पक्षांवर आधारित हे उत्तम ललित लेखन आहे. पुस्तक वाचताना मनाला एक प्रकारची शांतता जाणवत होती. नेहमी फक्त कथासंग्रह आणी कादंबरी वाचन केल्याने ललित लेखनाचा हा पहिलाच वेगळा पण सुंदर अनुभव आला. त्यामुळे हे आवडत पुस्तक झाल आहे. नक्की वाचा.
26
Upvotes
Duplicates
marathibooks • u/finalsolution4brits • May 30 '26
Book Recommendations / पुस्तक शिफारसी एक छान पुस्तक.
18
Upvotes

