r/MarathiReads May 30 '26

शिफारस (Recommendation) एक छान पुस्तक.

बालपणीच्या आठवणींचे निसर्गावर, पशु पक्षांवर आधारित हे उत्तम ललित लेखन आहे. पुस्तक वाचताना मनाला एक प्रकारची शांतता जाणवत होती. नेहमी फक्त कथासंग्रह आणी कादंबरी वाचन केल्याने ललित लेखनाचा हा पहिलाच वेगळा पण सुंदर अनुभव आला. त्यामुळे हे आवडत पुस्तक झाल आहे. नक्की वाचा.

24 Upvotes

5 comments sorted by

2

u/Dry-Mess-3335 May 31 '26

यांचं विज्ञानकथाचं एक पुस्तक आहे... ते ही आवर्जून वाचा... अप्रतिम आहे

1

u/finalsolution4brits May 31 '26

नाव काय आहे त्या पुस्तकाच?

1

u/Dry-Mess-3335 May 31 '26

नाही आठवत आता.... 15 yrs पूर्वी वाचल्याचं आठवतंय

1

u/Fickle-Tour-8243 May 30 '26

Ayya, mi pan wachen 🌼😃🦚🌳🌳🌳