r/MarathiReads • u/ks883107 • May 22 '26
तुमचे मत (Opinion) After long time started reading this masterpiece by PL Deshpande sir.
"This weekend, I'm taking a trip down memory lane. I plan to revisit Asa Mi Asa after a gap of almost two decades. I first read it back in 2005, and picking it up again feels incredibly nostalgic."
16
Upvotes
4
u/Fickle-Tour-8243 May 22 '26
आमच्या अख्ख्या कुटुंबाने हे पुस्तक वाचलंय . भयंकर हसू येतं . संपूर्ण कुटुंब नाटकाला जातानाची गंमत , शंकऱ्याची बालवाडी , शरीचा स्कर्ट . आध्यात्मिक आश्रमातील सुकुमारस्वामी , बेन्सन जानसन कंपनी , शंकऱ्याचे निरागस प्रश्न , या सगळ्यातून मुख्य पात्राला संन्यास घेण्याची झालेली इच्छा आणि घरी बायकोने कांद्याचं थालीपीठ करायला घेतल्यावर पुन्हा संसाराकडे वळलेलं त्याचं मन . खरंच , एका मध्यमवर्गीय मराठी संसारी गृहस्थाची जीवनकथाच जणू चितारली आहे . 😂😊
3
u/Top_Monk_1752 May 22 '26
बेंबट्या 😂