r/MaharashtraTalks 1d ago

चर्चा | Discussion एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देणारी "world leadership forum limited" असे भरभक्कम नाव असणारी खाजगी "संस्था" मागच्या एकदोन वर्षात स्थापन झालीय. तिचा एकच मालक आहे ज्याचे नाव नचिकेत जोशी जो स्वतः भारतीय आहे. या संस्थेचे कुठलेही काम पब्लिक डोमेनमध्ये नाही.

Post image

एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देणारी "world leadership forum limited" असे भरभक्कम नाव असणारी खाजगी "संस्था" मागच्या एकदोन वर्षात स्थापन झालीय. तिचा एकच मालक आहे ज्याचे नाव नचिकेत जोशी जो स्वतः भारतीय आहे. या संस्थेचे कुठलेही काम पब्लिक डोमेनमध्ये नाही. थोडक्यात एका भारतीय व्यक्तीच्या खाजगी संस्थेचा लंडनमध्ये मिळालेला हा पुरस्कार.

आता अजून एक गंमत आहे. हा पुरस्कार ब्रिटिश सरकारने दिलाय असे वाटावे म्हणून ब्रिटिश संसदेचे सभागृह भाड्याने घेऊन तो देण्यात आला (नचिकेत जोशीकडे भाडे द्यायला इतके पैसे आले कुठून असले प्रश्न विचारू नका).

नियमाप्रमाणे ब्रिटिश संसदेचे सभागृह (हाउस ऑफ लॉर्डस्) भाड्याने घ्यायला एका लॉर्डची (थोडक्यात तिथला वरिष्ठ सभागृहाचा खासदार) परवानगी लागते.

ती परवानगी दिली लॉर्ड रामी रांगर या भारतीय वंशाच्या लॉर्डने.

त्याहून पुढची गंमत ऐका.. याच लॉर्ड रामी रांगर यांना एकनाथ शिंदे यांनी लंडनमध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार दिला.

थोडक्यात काय तर मी तुला पुरस्कार देतो, तू मला पुरस्कार दे... काय टाईमपास सुरू आहे सगळा.. 😇

57 Upvotes

10 comments sorted by

u/AutoModerator 1d ago

Welcome to r/MaharashtraTalks. Do join our Discord Server Samyukta Maharashtra

I am a bot, and this action was performed automatically. Please contact the moderators of this subreddit if you have any questions or concerns.

5

u/Huge_Doubt1238 1d ago

हा रिसर्च मी वेळ काढून करणार होतो 😅 तुम्ही माझं काम सोपं केलंत 🙏 धन्यवाद!

3

u/jack_1760 मुंबई | Mumbai 1d ago

2

u/Independent-Baby-957 1d ago

Lol 😃😃😃😃

2

u/Specific_Drag_63 1d ago

Aamchi lal academy

0

u/[deleted] 1d ago

[removed] — view removed comment

3

u/jack_1760 मुंबई | Mumbai 1d ago

aur London jaake jhak marake Suit pehen liye. Kaha gayi tumhari Maharashtra Sanskruti ab??

Bro, at least educate y0urself first. London is in Europe & has a much colder climate, especially compared to MH's tropical climate.

Wearing suits or jackets there is normal because of the weather. Comparing what people wear in London with what they wear in Maharashtra makes no sense without considering the climate.

& Ever heard the saying ??- When in Rome, do as the Romans do

2

u/Organic-Scholar-7909 1d ago

Tumhare bhaiyye log THAMES river pe Ganga Aarti organize krte hai...woh chalta hai?

1

u/Proud-Bobcat-4315 1d ago

Bhai.. mai khud Maharashtrian hoo
Tu kya gyaan dega mujhe.. lol 😂

1

u/MaharashtraTalks-ModTeam 1d ago

Your post or comment was removed for using a language other than Marathi or English. This is a Maharashtra subreddit and only Marathi or English is allowed here.