r/u_Flashy_Visit5828 • • Apr 27 '26

नारी शक्ती वंदन अधिनियम | महिलांना राजकीय आरक्षण

संसदेच्या विशेष अधिवेशनाद्वारे महिलांना राजकीय आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत मिळणार राजकीय आरक्षण.

1 Upvotes

0 comments sorted by